⬤ झुंजार सेनापती l मुंबई
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि. १० नोव्हेंबर) लोकभवन, मुंबई येथे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.