spot_img
spot_img

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार

-  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत घोषणा

मुंबई, दि. २० : – ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना २०२४ चा  महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत केली.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली १२ मार्च, २०२५ रोजी पुरस्कार समितीची बैठक झाली. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार पुरस्कारासाठी शिल्पकार श्री. राम सुतार यांची २०२४ च्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. पंचवीस लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह, आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

How to Effectively Use Your Coinkings Casino Bonus for Maximum Benefit

In the competitive landscape of online gambling, understanding how to maximize your bonuses can significantly enhance your gaming experience. This article will explore effective...

De Geheimen van Een Succesvolle Elite Casino Login Ontsluierd

In deze gids ontdekken we de essentiële elementen voor een succesvolle elite casino login. We zullen de stappen en strategieën bespreken die spelers helpen...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!