spot_img
spot_img

‘तोतला’ वक्तव्यावरून वाद पेटला किरीट सोमय्या यांनी पाठवली दहा कोटीची नोटीस

झुंजार सेनापती | मुंबई
भाजप नेते  किरीट सोमय्या यांनी ‘एमआयएम’चे नेते  यांना ‘तोतला’ म्हटल्याचा आरोप करत १० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची कायदेशीर नोटीस पाठवल्याची माहिती इम्तियाज जलील यांनी स्वतः सोशल मीडियावर दिली आहे. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे.
जलील यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, सोमय्या यांच्या वकिलामार्फत त्यांना नोटीस पाठवण्यात आली असून दोन राष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये जाहीर माफी मागण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचल्याचा दावा करत १० कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Related Articles

प्लास्टिकच्या कृत्रिम फुलांवर राज्य सरकारचे निर्बंध

झुंजार सेनापती | मुंबई | २७ फेब्रुवारी बायोडिग्रेडेबल नसलेल्या साहित्यापासून तयार होणाऱ्या कृत्रिम फुलांच्या वापरावर राज्य सरकार कठोर पावले उचलणार असून यासंदर्भातील स्पष्ट शासन निर्णय...

दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात अरविंद केजरीवाल निर्दोष

झुंजार सेनापती l दिल्ली | प्रतिनिधी दिल्लीतील बहुचर्चित मद्य धोरण प्रकरणात मोठी घडामोड घडली असून आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!