spot_img
spot_img

‘तोतला’ वक्तव्यावरून वाद पेटला किरीट सोमय्या यांनी पाठवली दहा कोटीची नोटीस

झुंजार सेनापती | मुंबई
भाजप नेते  किरीट सोमय्या यांनी ‘एमआयएम’चे नेते  यांना ‘तोतला’ म्हटल्याचा आरोप करत १० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची कायदेशीर नोटीस पाठवल्याची माहिती इम्तियाज जलील यांनी स्वतः सोशल मीडियावर दिली आहे. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे.
जलील यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, सोमय्या यांच्या वकिलामार्फत त्यांना नोटीस पाठवण्यात आली असून दोन राष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये जाहीर माफी मागण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचल्याचा दावा करत १० कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Related Articles

राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन  

झुंजार सेनापती l मुंबई, दि. ४ : राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार सन्मान योजनेंतर्गत कला व साहित्य क्षेत्रातील योगदान असणाऱ्या 100 ज्येष्ठ...

अमृत’च्या माध्यमातून ईव्ही चार्जिंग स्टेशन व्यवसायाला चालना

झुंजार सेनापती l मुंबई, दि. १ : हरित ऊर्जा, स्वच्छ पर्यावरण आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत),...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!