spot_img
spot_img

ॲपलला मोठा धक्का! या देशात iPhone 16 वर बंदी, सरकारने केली मोठी कारवाई, धक्कादायक कारण आले समोर

नुकतेच काही महिन्यांपूर्वी ॲपलने आपली बहुचर्चित iPhone 16 सिरीज लाँच केली. भारतासह अनेक देशात आयफोनचे चाहते आहेत. iPhone 16 लाँच होताच युजर्सने याला उत्तम प्रतिसाद दर्शवला. त्यातच आता आयफोन 16 बाबत एक नवीन बातमी समोर आली आहे.

यानुसार या स्मार्टफोनला आता एका देशात चक्क बॅन करण्यात आले आहे. असे का झाले? आणि हा देश नक्की कोणता आहे? याविषयी काही सविस्तर बाबी जाणून घेऊयात.

ॲपल iPhone 16 सिरीज नुकतीच बाजारात दाखल झाली. मात्र , एक देश आहे ज्याने यावर बंदी घातली आहे. तसेच, त्या देशात सध्या असलेला iPhone 16 बेकायदेशीर घोषित करण्यात आला आहे. इंडोनेशियाने iPhone 16 ची विक्री तात्काळ थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक, हा निर्णय ॲपलवर होणाऱ्या कठोर कारवाईचा एक भाग आहे. ॲपलने आपल्या देशात गुंतवणूक करण्यास सांगितले होते, असा आरोप इंडोनेशियन सरकारने केला आहे. परंतु कंपनी तसे करण्यास असमर्थ असल्याचे सिद्ध झाले आहे.

Related Articles

देशात कुठेच झालं नाही असं उपोषण करणार!

 ⬤ झुंजार सेनापती l मुंबई मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हाय एकदा आक्रमक भूमिका घेत ३० मेपासून प्रखर उन्हात...

उजनी धरणात ‘हेलिकॉप्टर’ माशांचा विळखा; मत्स्यसंपदा, पर्यावरण आणि मच्छीमारांसमोर संकट

⬤ झुंजार सेनापती l मुंबई दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदी परिसरातील सकरमाउथ अर्थात ‘हेलिकॉप्टर’ मासा आता उजनी धरणासह भीमा नदीलगतच्या विविध जलस्रोतांमध्ये झपाट्याने वाढत आहे. फिश...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!