spot_img
spot_img

धमक्यांना भीक घालत नाही; लढा तीव्र करणार!

- सोमनाथ पाटील

⬤ झुंजार सेनापती l मुंबई 

दैनिक झुंजार सेनापतीचे संपादक सोमनाथ पाटील यांच्या तांदळवाडी घाट येथील घरी १८ ऑक्टोबर रोजी रात्री सरपंचाच्या गुंडा कडून हल्ला  करण्यात आला आहे. नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत दोन आरोपींविरुद्ध अदखलपात्र नोंद केली आहे. या घटनेशी संबंधित व्हिडिओ पोलीस अधीक्षक, बीड यांना दाखवून सखोल चौकशीची मागणी करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
“जनतेचे प्रश्न मांडणे हा गुन्हा नाही! हल्ले किंवा धमक्यांना घाबरून माझी लेखणी थांबणार नाही. आरोपींवर कायद्यानुसार कारवाई होईपर्यंत आणि न्याय मिळेपर्यंत हा लढा अधिक तीव्र करणार,” असा इशारा संपादक सोमनाथ पाटील यांनी दिला.

Related Articles

बातमी प्रसिद्ध केल्याचा राग; संपादकाच्या घरावर हल्ला!

⬤ झुंजार सेनापती l बीड  गावातील पाणीटंचाई आणि ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात बातमी प्रसिद्ध करून प्रश्न उपस्थित केल्याच्या पार्श्वभूमीवर दैनिक झुंजार सेनापती चे संपादक सोमनाथ पाटील यांच्या...

तांदळवाडी घाटच्या ग्रामपंचायतीचा हिशेब उघडणार!

झुंजार सेनापती lबीड : तांदळवाडी घाट येथील भीषण पाणीटंचाई आणि विशेष ग्रामसभेतील कथित अनागोंदीवरून ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ग्रामसभेत प्रश्न विचारल्यावर सरपंचांनी...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!