spot_img

बीड विधानसभा मतदारसंघात मतदानाला आजपासून सुरुवात

झुंजार सेनापती l बीड 

बीड विधानसभा मतदार संघात आज सकाळी 07 वाजेपासून 85 वर्षांवरील, दिव्यांग असलेल्या पात्र मतदारांच्या घरी जाऊन टपाल मतपत्रिकाद्वारे मतदान (गृह मतदान) घेण्यास सुरुवात झाली आहे. या मतदार संघात असे एकूण 307 पात्र मतदार आहेत. सदरील मतदान उद्या, रविवारी (ता. 10) सायंकाळी 05 वाजेपर्यंत घेण्यात येईल. यासाठी एकूण 22 पथके नेमले आहेत, असे बीड विधानसभेच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी कळवले आहे.

Related Articles

शेताच्या बांधावर पोहोचून मुख्यमंत्र्यांकडून पीक नुकसानीची पाहणी!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई पावसाअभावी शेतातील  कापूस व तुरीची झाडे सुकत असून अशा परिस्थितीत कापसाची शेती करणारा शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा शेतकऱ्यांना तातडीने...

दुष्काळग्रस्तांच्या मदतीला माणुसकीचा हात! पालकमंत्री संजय शिरसाट यांची दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबीयांसोबत दिवाळी

⬤ झुंजार सेनापती l मुंबई दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी आणि दिवाळीच्या प्रसंगी आपण त्यांच्यासोबत आहोत, ही भावना रुजविण्यासाठी आज राज्याचे सामाजिक न्याय...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!