spot_img
spot_img

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संत तुकाराम पुरस्कार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार

झुंजार सेनापती l पुणे l प्रतिनिधी
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या बीज सोहळ्यानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा देहू संस्थानचे अध्यक्ष हभप पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी केली आहे.

रविवारी १६ मार्च रोजी देहू नगरीत साजरा होत असलेल्या पवित्र बीज सोहळ्यात वारकऱ्यांच्या उपस्थितीत नामदार शिंदे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे,’ असे
देहू संस्थानचे अध्यक्ष हभप पुरुषोत्तम महाराज यांनी सांगितले. देवस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे, संजय महाराज मोरे या वेळी उपस्थित होते.

Related Articles

दुष्काळ रोखण्यासाठी सरकार मैदानात; एल निनोवर तातडीची बैठक

झुंजार सेनापती l  मुंबई  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे संभाव्य एल निनो च्या पार्श्वभूमीवर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक पार पडली....

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांना धाब्यावर बसवून अवैध पाणी उपसा सुरू; बीड जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर

झुंजार सेनापती l  बीड पाटोदा तालुक्यातील भायाळा साठवण तलावातून सुरू असलेल्या अवैध पाणी उपश्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या स्पष्ट आदेशानंतरही संबंधित यंत्रणा निष्क्रिय...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!