झुंजार सेनापती l नागपूर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे पिंक ई-रिक्षा वितरण करण्यात आले कार्यक्रमानंतर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि आ. आशिष देशमुख यांनी या पिंक ई-रिक्षामधून प्रवास केला.
या प्रसंगी मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आ.आशिष देशमुख, आ. संदीप जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते.