spot_img
spot_img

शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक’चा लोढा करणार पुनर्विकास

झुंजार सेनापती l मुंबई | 
मुंबईतील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या मलबार हिल आणि कंबाला हिल परिसरातील सुमारे १७,४०३.२० चौरस मीटर भूखंडाच्या पुनर्विकासाचे हक्क मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेड (पूर्वाश्रमीची लोढा बिल्डर्स लिमिटेड) यांनी मिळवले आहेत. या भूखंडावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे ‘सिल्व्हर ओक’ हे खासगी निवासस्थान स्थित आहे.
मलबार हिल परिसर हा मुंबईतील अत्यंत महागड्या आणि प्रतिष्ठित ठिकाणांपैकी एक मानला जातो. या भागातील मोठ्या भूखंडाच्या पुनर्विकासाचे हक्क लोढा समूहाला मिळाल्याने बांधकाम क्षेत्रात ही महत्त्वाची घडामोड मानली जात आहे.
उपलब्ध माहितीनुसार, या व्यवहारासाठी कांगा चॅरिटेबल ट्रस्टआणि लोढा डेव्हलपर्स यांच्यात विकास हक्क विक्रीचा करार झाला आहे. या करारानुसार संबंधित जागेवर आधुनिक निवासी प्रकल्प उभारण्याची शक्यता वर्तवली जात आहे

Related Articles

Hoe je slimmer kunt spelen en winnen bij Vegas Hero Casino online

In dit artikel bespreken we praktische strategieën en tips om slimmer te spelen en je kansen op winst te vergroten bij het Vegas Hero...

मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजना अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा!

झुंजार सेनापती l मुंबई मत्स्यव्यवसाय विभागाचा निधी प्रभावीपणे खर्च होण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावे. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेवर विशेष भर देऊन लाभार्थ्यांची संख्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!