spot_img
spot_img

वंदे मातरम्‌ व राज्यगीताने  पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजास प्रारंभ

झुंजार सेनापती l सोमनाथ पाटील

 मुंबईदि. 30 : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास आजपासून प्रारंभ झाला. विधानसभेत वंदे मातरम्‌ व राज्यगीताने कामकाजास सुरुवात झाली.

विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसविधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मं‍त्रिमंडळातील इतर मंत्रीगण तसेच विधानसभेचे सदस्य सभागृहात उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन मंत्री छगन भुजबळ यांचा परिचय यावेळी सभागृहाला करून दिला.

Related Articles

Was Sie über den Beef Casino No Deposit Bonus wissen müssen

In diesem Artikel erfahren Sie alles Wichtige zum Beef Casino No Deposit Bonus. Wir werden die verschiedenen Aspekte dieses Angebots beleuchten, einschließlich der Vorteile,...

मांजरसुंबा घाटात कुटुंबाला ओलीस ठेवून दरोडा टाकणारे दरोडेखोर जेरबंद

झुंजार सेनापती | मुंबई बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा घाट परिसरात कुटुंबासह प्रवास करणाऱ्या व्यक्तीला अडवून कोयत्याचा धाक दाखवत दरोडा टाकणे, अपहरण करून विविध ठिकाणी बेकायदेशीररीत्या डांबून...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!