spot_img
spot_img

सरन्यायाधीश भूषण गवई यांचे मुंबई येथे आगमन

झुंजार सेनापती l मुंबई

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आज दोन दिवसीय महाराष्ट्र राज्य दौऱ्यासाठी मुंबई येथे आगमन झाले. विमानतळ, मुंबई येथे त्यांचे स्वागत राज्याच्या विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिव सुवर्णा केवले, अतिरिक्त पोलीस महासंचालक चेरिंग दोरजे आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी मयूर भंगाळे यांनी स्वागत केले. याप्रसंगी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, न्यायिक अधिकारी, पोलिस अधिकारी आणि विविध विभागाचे शासकीय अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

जीएसटी अधिकारी मृत्यू प्रकरण; मुख्य आरोपी प्रदीप फाटे पुण्यातून अटकेत

झुंजार सेनापती l मुंबई बीड जिल्ह्यातील वस्तू व सेवा कर विभागाचे अधिकारी सचिन नारायण जाधवर यांच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले आहे. या प्रकरणातील...

आखाती देशांतील तणाव; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी राज्य सरकार सतर्क

झुंजार सेनापती l मुंबई आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षेबाबत राज्य सरकारने तातडीने पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री Devendra Fadnavis...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!