spot_img
spot_img

मोशीतील हिंदू संमेलनामुळे वाहतुकीत बदल

झुंजार सेनापती l पिंपरी-चिंचवड

मोशी येथील बोऱ्हाडेवाडी परिसरात आज (रविवार) ‘विराट हिंदू संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत.
संमेलनासाठी होणारी संभाव्य गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत काही प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

जनादेश, विचारधारा आणि सत्तेची भूक

⬤ झुंजार सेनापती l प्रतिनिधी  महाराष्ट्राच्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी स्पष्टपणे भाजप-शिवसेना युतीला बहुमताचा कौल दिला होता. निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांनी एकत्र लढत जनतेकडे मतांची...

बेस्ट वाचवण्यासाठी कामगारांचा एल्गार; शुक्रवारपासून बेमुदत संपाचा इशारा

⬤ झुंजार सेनापती l मुंबई मुंबईकरांची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या कथित खासगीकरणाविरोधात आणि अदानी समूहाला लाभ मिळवून देण्याच्या प्रयत्नांविरोधात बेस्ट कामगारांनी संघर्षाची भूमिका घेतली...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!