spot_img
spot_img

सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन

⬤ झुंजार सेनापती l नाशिक, दि. ३१ भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त तसेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक येथील राजगड शासकीय विश्रामगृहात त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता अरुंधती शर्मा उपस्थित होत्या.
००००००

Related Articles

उजनी जलाशयावर राज्यातील पहिले ‘ग्रीन डेटा सेंटर’; विकास आणि रोजगारनिर्मितीला नवी दिशा!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई महाराष्ट्रात स्वच्छ ऊर्जा, अत्याधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल पायाभूत सुविधा आणि मोठ्या प्रमाणावरील रोजगार निर्मितीला चालना देणाऱ्या प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्यात येत...

दुष्काळात पशुधनाच्या चाऱ्याला सरकारी आधार; सुका चारा १२, मुरघास ८ रुपये किलो!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई राज्यातील ३०४ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी संभाव्य चारा टंचाई रोखण्यासाठी राज्य शासनाने चारा खरेदीचे सुधारित आधारभूत दर...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!