spot_img
spot_img

SRK च्या वॅनिटीमध्ये असं काय खास? अनुष्काची सुद्धा नजर, किंमत ऐकून विस्फारतील डोळे

शाहरुख आज 59 वर्षांचा झाला. शाहरुख खान जितका आपल्या चित्रपटांसाठी ओळखला जातो. त्यापेक्षा तो त्याच्या लग्जरी लाइफसाठी सुद्धा ओळखला जातो.

शाहरुख खूप मेहनती कलाकार आहे, असं त्याच्या बाबतीत म्हटलं जातं. पाऊस, ऊन किंवा सर्दी याची परवा केल्याशिवाय तो शूट पूर्ण करतो. हे सर्व करणं त्याला शक्य होतं, ते त्याच्या वॅनिटी व्हॅनमुळे. शाहरुखची ही चालती फिरकी वॅनिटी व्हॅन कुठल्या आलिशान घरापेक्षा कमी नाहीय. त्याच्या शाहरुखच्या आरामाचा, सुविधेचा पूर्ण विचार करण्यात आलाय.

शाहरुख खानने आपली वॅनिटी व्हॅन प्रसिद्ध ऑटो डिजायनर दिलीप छाब्रिया यांच्याकडून डिजाइन करुन घेतली आहे. या वॅनिटी व्हॅनची किंमत 4 कोटीपेक्षा जास्त आहे. यात फ्लोरिंग काच आणि वुडनच वर्क आहे. या व्हॅनमध्ये शाहरुखच्या सर्व गरजांचा विचार करण्यात आलाय. शाहरुख खानच्या वॅनिटी व्हॅनच सर्वात मोठ वैशिष्टय म्हणजे ही संपूर्ण वॅन एका आयपॅडने कंट्रोल करता येते. व्हॅनमध्ये एक पेंट्री सेक्शन, एक कपाट, मेकअप रु आणि टॉयलेट आहे.

Related Articles

अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचा वैमानिकावर ठपका

झुंजार सेनापती l मुंबई राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेला एक महिना पूर्ण झाल्यानंतर एअरक्राफ्ट अपघात तपास ब्युरो यांचा २२ पानी प्राथमिक अहवाल जाहीर...

शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक’चा लोढा करणार पुनर्विकास

झुंजार सेनापती l मुंबई |  मुंबईतील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या मलबार हिल आणि कंबाला हिल परिसरातील सुमारे १७,४०३.२० चौरस मीटर भूखंडाच्या पुनर्विकासाचे हक्क मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेड...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!