spot_img
spot_img
spot_img

बीड विधानसभा मतदारसंघात मतदानाला आजपासून सुरुवात

झुंजार सेनापती l बीड 

बीड विधानसभा मतदार संघात आज सकाळी 07 वाजेपासून 85 वर्षांवरील, दिव्यांग असलेल्या पात्र मतदारांच्या घरी जाऊन टपाल मतपत्रिकाद्वारे मतदान (गृह मतदान) घेण्यास सुरुवात झाली आहे. या मतदार संघात असे एकूण 307 पात्र मतदार आहेत. सदरील मतदान उद्या, रविवारी (ता. 10) सायंकाळी 05 वाजेपर्यंत घेण्यात येईल. यासाठी एकूण 22 पथके नेमले आहेत, असे बीड विधानसभेच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांनी कळवले आहे.

Related Articles

शाई पुसून पुन्हा मतदान करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

झुंजार सेनापती l मुंबई बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे गैरकृत्य आहे. त्याचबरोबर बोटावरची शाई पुसून एखादी...

महापालिकेच्या महासंग्रामात ११५३ उमेदवारांच्या भवितव्याचा आज फैसला

झुंजार सेनापती  l पुणे  पुणे शहराचा कारभार पुढील पाच वर्षे कोणाच्या हाती जाणार, याचा कौल आज मतदार देणार आहेत. पुणे महानगरपालिकेच्या ४१ प्रभागांतील १६५ जागांसाठी...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!