spot_img
spot_img

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे मंत्रालयात औक्षण

झुंजार सेनापती l मुंबई

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर प्रथमच मंत्रालयात आगमन झाले. यावेळी त्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. तिन्ही नेत्यांनी मंत्रालय प्रांगणातील राजमाता जिजाऊ माँ साहेब, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना तसेच संविधान उद्देशिकेला अभिवादन केले.

Related Articles

डॉ.मुरहरी केळे यांना विधानपरिषदेवर घ्या जयमल्हार सेवा संघाची मागणी

झुंजार सेनापती l मुंबई  राज्याच्या विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, ९ जागांसाठी येत्या १२ मे रोजी मतदान होणार आहे. विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ १३...

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘लता-आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट’चा कोनशिला समारंभ संपन्न

झुंजार सेनापती l  पुणे लता-आशा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालय प्रकल्पात रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. या कार्यात अनेक व्यक्ती...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!