spot_img
spot_img

महागाईची मोठी लाट येण्याचा गांधींचा इशारा

झुंजार सेनापती l मुंबई
मुंबई, दि. २२ : इराण-इस्रायल युद्धामुळे देशात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून, घरगुती व व्यावसायिक सिलिंडरचे दर वाढले आहेत. पुरवठा अपुरा असल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.
दरम्यान, पेट्रोल-डिझेल दरवाढीची शक्यता व्यक्त होत असताना लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी इंधन दरवाढ व रुपयाच्या अवमूल्यनामुळे येत्या काळात महागाईची मोठी लाट येण्याचा इशारा दिला आहे.

Related Articles

Hvordan Roobet VIP-belønninger kan forbedre din spillopplevelse

Vi vil i denne artikkelen utforske hvordan VIP-belønningene på Roobet kan heve din spillopplevelse til nye høyder. Vi vil ta en nærmere titt på...

मच्छीमारांना स्वावलंबी बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील

झुंजार सेनापती l मुंबई राज्यातील मच्छीमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून स्वावलंबी बनविण्यासाठी शासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रभावीपणे प्रयत्न करत असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!