spot_img
spot_img

SRK च्या वॅनिटीमध्ये असं काय खास? अनुष्काची सुद्धा नजर, किंमत ऐकून विस्फारतील डोळे

शाहरुख आज 59 वर्षांचा झाला. शाहरुख खान जितका आपल्या चित्रपटांसाठी ओळखला जातो. त्यापेक्षा तो त्याच्या लग्जरी लाइफसाठी सुद्धा ओळखला जातो.

शाहरुख खूप मेहनती कलाकार आहे, असं त्याच्या बाबतीत म्हटलं जातं. पाऊस, ऊन किंवा सर्दी याची परवा केल्याशिवाय तो शूट पूर्ण करतो. हे सर्व करणं त्याला शक्य होतं, ते त्याच्या वॅनिटी व्हॅनमुळे. शाहरुखची ही चालती फिरकी वॅनिटी व्हॅन कुठल्या आलिशान घरापेक्षा कमी नाहीय. त्याच्या शाहरुखच्या आरामाचा, सुविधेचा पूर्ण विचार करण्यात आलाय.

शाहरुख खानने आपली वॅनिटी व्हॅन प्रसिद्ध ऑटो डिजायनर दिलीप छाब्रिया यांच्याकडून डिजाइन करुन घेतली आहे. या वॅनिटी व्हॅनची किंमत 4 कोटीपेक्षा जास्त आहे. यात फ्लोरिंग काच आणि वुडनच वर्क आहे. या व्हॅनमध्ये शाहरुखच्या सर्व गरजांचा विचार करण्यात आलाय. शाहरुख खानच्या वॅनिटी व्हॅनच सर्वात मोठ वैशिष्टय म्हणजे ही संपूर्ण वॅन एका आयपॅडने कंट्रोल करता येते. व्हॅनमध्ये एक पेंट्री सेक्शन, एक कपाट, मेकअप रु आणि टॉयलेट आहे.

Related Articles

मराठा समाजासाठी फडणवीस सरकारचे मोठे निर्णय

⬤ झुंजार सेनापती l मुंबई मराठा समाजातील विद्यार्थी, बेरोजगार तरुण, उद्योजक आणि शासकीय सेवेत संधीपासून वंचित राहिलेल्या उमेदवारांच्या प्रश्नांवर राज्य शासनाने विविध निर्णय घेतले आहेत....

How to Effectively Use Your Coinkings Casino Bonus for Maximum Benefit

In the competitive landscape of online gambling, understanding how to maximize your bonuses can significantly enhance your gaming experience. This article will explore effective...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!