spot_img
spot_img

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानातील अंतिम आकडेवारी जाहीर

झुंजार सेनापती lप्रतिनिधीl मुंबई 

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या 288 मतदारसंघांकरिता दिनांक 20 नोव्हेंबर 2024 

रोजी मतदान झाले. या मतदानात एकूण 6 कोटी 40 लाख 88 हजार 195 मतदारांनी आपला सहभाग नोंदविला असून यामध्ये एकूण 3 कोटी 34 लाख 37 हजार 57 पुरूष, 3 कोटी 6 लाख 49 हजार 318 महिला तर 1 हजार 820 इतर मतदारांनी मतदान केले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.          या निवडणुकीत झालेल्या मतदानाची अंतिम 

आकडेवारी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून प्रकाशित झाली आहे. यात प्रत्यक्ष मतदान केलेल्या मतदारांचासमावेश आहे. प्रत्यक्ष मतमोजणी करतांना टपाली मतदानाचा समावेश करण्यात येईल. त्याचप्रमाणे मतदान केंद्राध्यक्षाद्यारे भरण्यात आलेला 17 सी हा प्रत्यक्ष झालेल्या मतदानासंदर्भातील फॉर्म 

उमेदवारांच्या प्रतिनिधींनाही देण्यात आला असल्याचेही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात येत आहे.

Related Articles

De Geheimen van Een Succesvolle Elite Casino Login Ontsluierd

In deze gids ontdekken we de essentiële elementen voor een succesvolle elite casino login. We zullen de stappen en strategieën bespreken die spelers helpen...

Spinit mobile casino ponúka exkluzívne bonusy pre používateľov aplikácie

V tomto článku sa zameriame na exkluzívne bonusy, ktoré ponúka spinit casino pre používateľov svojej mobilnej aplikácie. Preskúmame rôzne typy bonusov, ktoré sú k...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!