spot_img
spot_img

आमदार सुनील शेळके फडणवीसांच्या भेटीला!

झुंजार सेनापती l मुंबई 

मावळात दणदणीत विजय मिळवून आमदार सुनील शेळके यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मावळ विधानसभेत मिळवलेल्या यशाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित आमदार सुनील शेळके यांचे तोंड भरुन कौतुक करत अभिनंदन केले.

या वेळी मा.मंत्री श्री.धनंजय मुंडे, श्री.गिरीश महाजन, श्री.दिपक हुलावळे, श्री.संतोष दाभाडे, श्री.संजय बाविस्कर उपस्थित होते.

Related Articles

बेस्ट वाचवण्यासाठी कामगारांचा एल्गार; शुक्रवारपासून बेमुदत संपाचा इशारा

⬤ झुंजार सेनापती l मुंबई मुंबईकरांची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या कथित खासगीकरणाविरोधात आणि अदानी समूहाला लाभ मिळवून देण्याच्या प्रयत्नांविरोधात बेस्ट कामगारांनी संघर्षाची भूमिका घेतली...

महिला बचत गटांना मिळणार एक हेक्टर जमीन एक लाखांचे अनुदान

⬤ झुंजार सेनापती l मुंबई राज्यातील महिला बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. महसूल विभागाच्या मालकीच्या पडीक जमिनींचा उत्पादनक्षम वापर करून...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!