झुंजार सेनापती : बीड
जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ (भा. प्र. से ) यांनी आज स्वीकारला. जिल्हाधिकारी अविनाश पाठक (भा. प्र. से ) प्रशिक्षणासाठी जात आहेत. त्यामुळे बीड जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार त्यांनी जालना जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे सोपविला. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ 27 डिसेंबरपर्यंत अभ्यागतांसाठी मंगळवारी आणि गुरुवारी उपलब्ध राहणार आहेत.