spot_img
spot_img

ब्रिटन चे प्रधानमंत्री सर किर स्टार्मर यांचे मुंबईत आगमन

झुंजार सेनापती l मुंबई

ब्रिटन चे प्रधानमंत्री सर किर स्टार्मर  यांचे त्यांच्या शिष्टमंडळासमवेत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल मुख्य सचिव राजेश कुमार, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, अतिरिक्त मुख्य सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा पाटणकर-म्हैसकर, भारताचे ब्रिटन येथील हाई कमिशनर विक्रम दोराईस्वामी, पोलीस आयुक्त देवेन भारती, भारत सरकारचे मुख्य राजशिष्टाचार अधिकारी अमित कुमार, अतिरिक्त सचिव (इ डब्लू), भारत सरकार श्री पीयूष श्रीवास्तव, आणि मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

दुष्काळग्रस्त भागात पोषण व आरोग्याच्या काळजीसाठी महिला व बालविकास विभाग सक्रिय

⬤ झुंजार सेनापती l मुंबई निसर्गातील बदल, वाढते तापमान आणि पावसाचा अभाव यामुळे राज्यातील अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीचा परिणाम केवळ...

विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान

⬤ झुंजार सेनापती l मुंबई  महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद, पुणे व नागपूर विभागातील तीन पदवीधर तसेच अमरावती व पुणे विभागातील दोन शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!