3.1 C
New York
Wednesday, December 4, 2024

Buy now

spot_img

बीड जिल्हाधिकारी पदाचा डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी स्वीकारला पदभार

झुंजार सेनापती : बीड

जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ (भा. प्र. से ) यांनी आज स्वीकारला. जिल्हाधिकारी अविनाश पाठक (भा. प्र. से ) प्रशिक्षणासाठी जात आहेत. त्यामुळे बीड जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार त्यांनी जालना जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे सोपविला. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ 27 डिसेंबरपर्यंत अभ्यागतांसाठी  मंगळवारी आणि गुरुवारी उपलब्ध राहणार आहेत. 

Related Articles

महापरिनिर्वाण दिनासाठी चैत्यभूमीवरील सुविधांची कोकण विभागीय आयुक्तांकडून पाहणी

 झुंजार सेनापती l मुंबई  दि. ०३ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर येऊन अभिवादन करतात. त्यांच्यासाठी प्रशासनामार्फत...

सामाजिक न्याय विभागाच्या योजना प्रभावीपणे लाभार्थ्यापर्यंत पोहोचवा

झुंजार सेनापती l मुंबई समाजातील वंचित घटकांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या योजना अत्यंत महत्वाच्या असून, त्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न...

ताज्या बातम्या