spot_img
spot_img

मोदींवर टीका करणाऱ्यांनी सोनं वाटावं अन् पेट्रोल मोफत द्यावं!”

⬤ झुंजार सेनापती l मुंबई
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन जपून वापरण्याचे आणि काही काळ सोन्याच्या खरेदीत संयम ठेवण्याचे आवाहन केल्यानंतर विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे. मात्र, केवळ टीका करण्यापेक्षा विरोधकांनी प्रत्यक्ष कृती करून दाखवावी, अशी प्रतिक्रिया आता जनतेतून उमटत आहे.
“मोदी सांगतील त्याच्या विरोधातच वागायचे असेल, तर मोदीविरोधी नेत्यांनी १-२ किलो सोनं विकत घेऊन लोकांना वाटावं. पेट्रोल-डिझेल पंप ताब्यात घेऊन चारचाकीधारकांना मोफत इंधन द्यावं,” असा उपरोधिक टोला सामाज माध्यमांतून लगावला जात आहे.
देशहिताच्या मुद्द्यांवर केवळ राजकारण आणि टीका न करता जबाबदारीने भूमिका घेण्याची गरज असल्याचे मत अनेक नागरिक व्यक्त करत आहेत.

Related Articles

Hoe je slimmer kunt spelen en winnen bij Vegas Hero Casino online

In dit artikel bespreken we praktische strategieën en tips om slimmer te spelen en je kansen op winst te vergroten bij het Vegas Hero...

मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजना अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा!

झुंजार सेनापती l मुंबई मत्स्यव्यवसाय विभागाचा निधी प्रभावीपणे खर्च होण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावे. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेवर विशेष भर देऊन लाभार्थ्यांची संख्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!