spot_img
spot_img

गुढी पाडव्यानिमित्त राज्यपाल राधाकृष्णन यांच्या शुभेच्छा

मराठी अभिजात भाषा झाल्याचा आनंद साजरा करावा  

झुंजार सेनापती ll मुंबई

 राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राज्यातील सर्व नागरिकांना गुढी पाडव्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर येत असलेला हा पहिला गुढी पाडवा सर्वानी नव्या उत्साहाने साजरा करावा असे आवाहन करतो व गुढीपाडवा तसेच नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. युगादी, चेती चाँद, बैसाखी तसेच सौसर पाडवो निमित्‍ताने देखील सर्वांना  शुभेच्छा देतो. नवे वर्ष सर्वांकरीता सुख, समाधान, उत्तम आरोग्य व संपन्नता घेऊन येवो, अशी प्रार्थना करतो, असे राज्यपालांनी आपल्या शुभेच्छांमध्ये म्हटले आहे.  

Related Articles

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईत

⬤ झुंजार सेनापती l मुंबई महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत २२ जून ते १० जुलै २०२६ या कालावधीत होणार आहे. विधानसभा व विधानपरिषद कामकाज...

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार शेतकऱ्यांसाठी वरदान

⬤ झुंजार सेनापती l मुंबई : पर्यावरण वाचवणे आणि भूजल पातळी टिकवण्यासाठी पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरवणे हीच आजच्या काळातील सर्वात मोठी गरज आहे....

ताज्या बातम्या

error: Content is protected !!