spot_img

पत्रकारांना मंत्रालयात प्रवेशाचे निर्देश पत्र रद्द

झुंजार सेनापती l मुंबई

 विविध दैनिक, वृत्तवाहिन्यांचे पत्रकार व प्रतिनिधींना प्रवेशासाठी त्यांचे ओळखपत्र (आरएफआयडी कार्ड) व सर्व सुरक्षा विषयक तपासणी करून दुपारी २ वाजेनंतर मंत्रालयात प्रवेश देण्यात यावा, असे निर्देश पत्र २४ मार्च २०२५ रोजी निर्गमित करण्यात आले होते. पत्रकारांना मंत्रालयात प्रवेशाबाबतचे हे निर्देश गृह विभागाकडून रद्द करण्यात आले आहे, असे कक्ष अधिकारी डॉ. प्रविण ढिकले यांनी कळविले आहे.

Related Articles

झाडांची कत्तल, पोलिसांचे मौन! पवनचक्की कंपनीला अभय कोणाचे?

⬤ झुंजार सेनापती l नेकनूर विकासाच्या नावाखाली निसर्गाची कत्तल सुरू असताना त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणांकडूनच दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नेकनूर परिसरातील नागरिकांनी...

पशुधनासाठी चारा लागवडीला शासनाचे प्रोत्साहन; सात नवीन चारा पिकांचा योजनेत समावेश!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई  राज्यातील दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता वाढविण्याच्या उद्देशाने शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ‘व्हीबी जी राम जी’ योजनेंतर्गत वैयक्तिक तसेच...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!