spot_img
spot_img

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुरात ‘पिंक ई-रिक्षा वितरण

झुंजार सेनापती l नागपूर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे पिंक ई-रिक्षा वितरण करण्यात  आले कार्यक्रमानंतर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि आ. आशिष देशमुख यांनी या पिंक ई-रिक्षामधून प्रवास केला.

या प्रसंगी मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, आ.आशिष देशमुख, आ. संदीप जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते.

 

Related Articles

Hoe GTBet Casino nieuwe spelers aantrekt met aantrekkelijke welkomstbonussen

In dit artikel bespreken we hoe GTBet Casino nieuwe spelers aantrekt met hun aantrekkelijke welkomstbonussen. We kijken naar de verschillende soorten bonussen die ze...

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार

⬤ झुंजार सेनापती l प्रतिनिधी  मुंबई दि. २० : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटी आणि उदैती फाउंडेशन यांच्यात याबाबत सामंजस्य...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!