spot_img
spot_img

झुंजार सेनापती l मुंबई

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे वेव्हज-2025 परिषदेच्या उद्घाटन समारंभास उपस्थित राहण्यासाठी मुंबई विमानतळ येथे सकाळी आगमन झाले.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढामुख्य सचिव सुजाता सौनिकराजशिष्टाचार विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकरपोलिस महासंचालक रश्मी शुक्लापोलिस आयुक्त देवेन भारती आदी उपस्थित होते.

Related Articles

एक महिन्यात मराठी शिका अन्यथा बॅज निलंबित!

झुंजार सेनापती | मुंबई महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहने चालविणाऱ्या चालकांना प्रवाशांशी सुसंवाद साधता यावा, यासाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. मराठीचे ज्ञान...

शरद पवारांच्या खासदारांनी घेतली मोदींची भेट रेल्वेपासून बिबट्यापर्यंतच्या प्रश्नांवर चर्चा

⬤ झुंजार सेनापती l नवी दिल्ली  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!