spot_img

व्यायामशाळा विकास अनुदान मर्यादा ७ लाखांवरून १४ लाख रुपये

- क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे

झुंजार सेनापती l मुंबई, 

ग्रामीण आणि शहरी भागातील व्यायामशाळा सुविधा अधिक बळकट करण्यासाठी व्यायामशाळा विकास अनुदान ७ लाखांवरून थेट १४ लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

व्यायाम शाळा बांधण्यासाठी अनुदान मर्यादा  २०१४ मध्ये २ लाखांवरून ७ लाख रुपये करण्यात आली होती. बांधकाम खर्चात झालेली वाढ लक्षात घेता ही मर्यादा १४ लाखांपर्यंत वाढविण्यात आली असल्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

Related Articles

शेताच्या बांधावर पोहोचून मुख्यमंत्र्यांकडून पीक नुकसानीची पाहणी!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई पावसाअभावी शेतातील  कापूस व तुरीची झाडे सुकत असून अशा परिस्थितीत कापसाची शेती करणारा शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा शेतकऱ्यांना तातडीने...

दुष्काळग्रस्तांच्या मदतीला माणुसकीचा हात! पालकमंत्री संजय शिरसाट यांची दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबीयांसोबत दिवाळी

⬤ झुंजार सेनापती l मुंबई दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी आणि दिवाळीच्या प्रसंगी आपण त्यांच्यासोबत आहोत, ही भावना रुजविण्यासाठी आज राज्याचे सामाजिक न्याय...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!