spot_img
spot_img

सभापती राम शिंदे यांचेकडून विधानमंडळाच्या विविध समित्यांवर सदस्यांची नियुक्ती

सत्तानियंत्रण आणि सत्तासंतुलन  प्रभावी होणार

झुंजार सेनापती l मुंबई

महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी सन 2024-2025 या वर्षासाठी विधानमंडळाच्या विविध समित्यांवर सदस्यांची तसेच समिती प्रमुखांची नियुक्ती केली आहे. समिती पद्धतीला संसदीय लोकशाहीमध्ये अनन्यसाधारण महत्व असून नि:सत्र कालावधीत समिती कामकाजाच्या माध्यमातून कायदेमंडळाचे कार्यकारी मंडळावरील नियंत्रणाचे कार्य सुरु असते. भारतीय राज्यघटनेतील सत्तानियंत्रण आणि सत्तासंतुलन (Check and Balance) हे तत्व समितीपध्दतीमुळे अधिक प्रभावीपणे अंमलात येत असते. समिती सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे :-

 (अ) संयुक्त समित्या : –

एक : अंदाज समिती (विधानपरिषद नियम 208)

  (1) श्री.श्रीकांत भारतीय, वि.प.स.

  (2) श्री.सदाशिव खोत, वि.प.स.

  (3) श्री.हेमंत पाटील, वि.प.स.

  (4) श्री.सतिश चव्हाण, वि.प.स.

  (5) श्री.राजेश राठोड, वि.प.स.

  (6) श्री.सुनिल शिंदे, वि.प.स.

दोन : लोकलेखा समिती (विधानपरिषद नियम 207)

  (1) श्री.कृपाल तुमाने, वि.प.स.

  (2) श्री.संजय खोडके, वि.प.स.

  (3) श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, वि.प.स.

  (4) ॲड. अनिल परब, वि.प.स.

  (5) रिक्त

        विशेष निमंत्रित

   श्री.परिणय फुके, वि.प.स.

तीन : सार्वजनिक उपक्रम समिती (विधानपरिषद नियम 209)

  (1) श्री.निरंजन डावखरे, वि.प.स.

  (2) श्री.चंद्रकांत रघुवंशी, वि.प.स.

  (3) श्री.शिवाजीराव गर्जे, वि.प.स.

  (4) श्री.अभिजीत वंजारी, वि.प.स.

  (5) श्री.मिलिंद नार्वेकर, वि.प.स.

चार : पंचायत राज समिती (विधानपरिषद नियम 212)

  (1) श्री.परिणय फुके, वि.प.स.

  (2) डॉ.मनिषा कायंदे, वि.प.स.

  (3) श्री.विक्रम काळे, वि.प.स.

  (4) श्री.जयंत आसगावकर, वि.प.स.

  (5) श्री.सचिन अहिर, वि.प.स.

        विशेष निमंत्रित

   श्री.योगेश टिळेकर, वि.प.स.

पाच : रोजगार हमी योजना समिती (विधानपरिषद नियम 213)

  (1) श्री.योगेश टिळेकर, वि.प.स.

  (2) श्री.किशोर दराडे, वि.प.स.

  (3) श्री.मिलिंद नार्वेकर, वि.प.स.

  (4) रिक्त 

  (5) रिक्त

सहा : उपविधान समिती (विधानपरिषद नियम 206)

  (1) श्रीमती उमा खापरे, वि.प.स.

  (2) श्री.संजय खोडके, वि.प.स.

  (3) श्री.जयंत आसगावकर, वि.प.स.

  (4) श्री.जगन्नाथ अभ्यंकर, वि.प.स.

  (5) रिक्त

सात : अनुसूचित जाती कल्याण समिती (विधानपरिषद नियम 210)

  (1) श्री.अमित गोरखे, वि.प.स.

  (2) श्री.अमोल मिटकरी, वि.प.स.

  (3) डॉ.प्रज्ञा सातव, वि.प.स.

  (4) श्री.जगन्नाथ अभ्यंकर, वि.प.स.

आठ : अनुसूचित जमाती कल्याण समिती (विधानपरिषद नियम 211)

  (1) श्रीमती उमा खापरे, वि.प.स.

  (2) श्री.इद्रिस नायकवडी, वि.प.स.

  (3) श्री.राजेश राठोड, वि.प.स.

  (4) श्री.सुनिल शिंदे , वि.प.स.

नऊ : विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समिती (विधानपरिषद नियम 214)

  (1) श्री.ज्ञानेश्वर म्हात्रे, वि.प.स.

  (2) श्री.अमोल मिटकरी, वि.प.स.

  (3) श्री.धीरज लिंगाडे, वि.प.स.

  (4) श्री.सचिन अहिर, वि.प.स.

दहा : महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समिती (विधानपरिषद नियम 214 अ)

  (1) श्रीमती चित्रा वाघ, वि.प.स.

  (2) डॉ.प्रज्ञा सातव, वि.प.स.

  (3) श्री.सुनिल शिंदे, वि.प.स.

  (4) रिक्त

अकरा : इतर मागासवर्ग कल्याण समिती (विधानपरिषद नियम 214 ब)

(1) श्री.विक्रांत पाटील, वि.प.स.

  (2) श्री.पंकज भुजबळ, वि.प.स.

  (3) श्री.सचिन अहिर, वि.प.स.

  (4) रिक्त

बारा : अल्पसंख्याक कल्याण समिती (विधानपरिषद नियम 214 क)

  (1) श्री.वसंत खंडेलवाल, वि.प.स.

  (2) श्री.इद्रिस नायकवडी, वि.प.स.

  (3) डॉ.प्रज्ञा सातव, वि.प.स.

  (4) श्री.जगन्नाथ अभ्यंकर, वि.प.स.

तेरा : मराठी भाषा समिती (विधानपरिषद नियम 214 ड)

  (1) श्री.संजय केनेकर, वि.प.स.

  (2) श्री.रामराजे नाईक-निंबाळकर, वि.प.स.

  (3) श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, वि.प.स.

  (4) श्री.जगन्नाथ अभ्यंकर, वि.प.स.

(ब) विधानपरिषदेच्या समित्या :- 

एक : *विधानपरिषद कामकाज सल्लागार समिती (विधानपरिषद नियम 195)                  

समिती प्रमुख

  (1) प्रा. राम शिंदे, मा. सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद तथा समिती प्रमुख.                   

सदस्य

  (2) श्री.देवेंद्र फडणवीस, मा.मुख्यमंत्री

  (3) श्री.एकनाथ शिंदे, मा. उप मुख्यमंत्री        

  (4) श्री.अजित पवार, मा. उप मुख्यमंत्री

  (5) श्री.चंद्रकांत (दादा) पाटील,मा. संसदीय कार्य मंत्री.

  (6) श्री.अंबादास दानवे, मा.विरोधी पक्ष नेता

  (7) श्री.प्रविण दरेकर, वि.प.स.

  (8) श्री. सतेज पाटील, वि.प.स.

  (9) श्री. विक्रम काळे, वि.प.स.

   विशेष निमंत्रित

  (1) डॉ.(श्रीमती) नीलम गोऱ्हे, मा.उप सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद.

  (2) ॲङ. अनिल परब, वि.प.स.

  (3) श्री. अशोक ऊर्फ भाई जगताप, वि.प.स.

  (4) श्री. हेमंत पाटील, वि.प.स.

  (5) श्री.श्रीकांत भारतीय, वि.प.स.

  (6) श्री. प्रसाद लाड, वि.प.स.

*पत्रक भाग क्रमांक 69/77 नुसार दिनांक 9 डिसेंबर, 2024 रोजी सदरहू समिती गठित करण्यात आली आहे. 

दोन : विशेष हक्क समिती (विधानपरिषद नियम 245) 

(1) समिती प्रमुख

श्री. प्रसाद लाड, वि.प.स. सदस्य       

  (2) श्री.राजहंस सिंह, वि.प.स.

  (3) श्री.विक्रांत पाटील, वि.प.स.

  (4) श्री.परिणय फुके, वि.प.स.

  (5) डॉ. मनिषा कायंदे, वि.प.स.

  (6) श्री.संजय खोडके, वि.प.स.

  (7) श्री.धीरज लिंगाडे, वि.प.स.

  (8) ॲड.अनिल परब, वि.प.स.

  (9) रिक्त

  (10) रिक्त

  (11) रिक्त

तीन : विनंती अर्ज समिती (विधानपरिषद नियम 238 (1)) 

(1) समिती प्रमुख

डॉ.नीलम गोऱ्हे, मा.उप सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद.  

   सदस्य

  (2) श्री.अमरीशभाई पटेल, वि.प.स.

  (3) श्री.अमोल मिटकरी, वि.प.स.

  (4) श्री.अभिजीत वंजारी, वि.प.स.

  (5) श्री.सुनिल शिंदे, वि.प.स.

चार : आश्वासन समिती (विधानपरिषद नियम 221 (1))

  (1) समिती प्रमुख                    

श्री.प्रविण दरेकर, वि.प.स. सदस्य    

  (2) श्रीमती चित्रा वाघ, वि.प.स.

  (3) श्री.धर्मगुरु राठोड, वि.प.स.

  (4) श्री.कृपाल तुमाने, वि.प.स.

  (5) श्री.विक्रम काळे, वि.प.स.

  (6) श्री.अभिजीत वंजारी, वि.प.स.

  (7) श्री.मिलिंद नार्वेकर, वि.प.स.

  (8) श्री.अरुण लाड, वि.प.स.

  (9) रिक्त

पाच : नियम समिती (विधानपरिषद नियम 218)

Related Articles

Tutto quello che devi sapere sul bonus Newgioco per i nuovi giocatori

In questo articolo, esploreremo nel dettaglio il bonus newgioco offerto ai nuovi giocatori. Discuteremo delle diverse tipologie di bonus disponibili, dei requisiti di scommessa,...

Kā x3000 lv piedāvājumi var uzlabot jūsu azartspēļu pieredzi

Šajā rakstā mēs aplūkosim, kā x3000 lv piedāvājumi var būtiski uzlabot jūsu azartspēļu pieredzi. Mēs izpētīsim dažādas bonusu iespējas, bezriska griezienus, un citas priekšrocības,...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!