spot_img
spot_img

सत्तेसाठी तत्त्वांशी तडजोड जानकरांच्या रा.स.प.ची काँग्रेस सोबत युती

झुंजार सेनापती l मुंबई

टिळक भवनात आज राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन आघाडीची घोषणा केली.
काँग्रेस आणि राष्ट्रीय समाज पक्ष  युतीनिमित्त महादेव जानकर आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी एकमेकांना पेढे भरवून गळाभेट घेतली आणि युती ची अधिकृत घोषणा केली. या युती बाबत विरोधकांनी तीव्र टीका केली आहे. “सत्तेसाठी तत्त्वांशी तडजोड करणारी ही युती असून जनतेच्या प्रश्नांवर ठोस भूमिका नाही,” असा आरोप विरोधकांनी केला आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेले फोटोसेशन असल्याची टीका करताना, युतीमुळे राज्यातील राजकीय गोंधळ वाढेल, असा दावा विरोधकांनी केला आहे. 

Related Articles

मांजरसुंबा घाटात कुटुंबाला ओलीस ठेवून दरोडा टाकणारे दरोडेखोर जेरबंद

झुंजार सेनापती | मुंबई बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा घाट परिसरात कुटुंबासह प्रवास करणाऱ्या व्यक्तीला अडवून कोयत्याचा धाक दाखवत दरोडा टाकणे, अपहरण करून विविध ठिकाणी बेकायदेशीररीत्या डांबून...

महाराष्ट्रात समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणी प्रक्रियेला सुरवात

झुंजार सेनापती | मुंबई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषणा करत राज्यात समान नागरी कायद्याचा (UCC) मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!