spot_img
spot_img

राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार

झुंजार सेनापती l मुंबई

महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. राजभवन येथे साधेपणाने आयोजित शपथविधी सोहळ्यात राज्यातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्रिमंडळातील सदस्य, लोकप्रतिनिधी, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, वरिष्ठ प्रशासकीय व पोलीस अधिकारी उपस्थित होते. तसेच सुनेत्रा पवार यांचे कुटुंबीय आणि निमंत्रित मान्यवरांनीही सोहळ्यास उपस्थिती लावली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!