spot_img
spot_img

माझा दमदार आणि दिलदार मित्र गमावला!

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

झुंजार सेनापती l मुंबई

“जमिनीशी घट्ट नाळ असलेले जननेते, माझे मित्र आणि सहकारी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना मनाला अत्यंत व्यथित करणारी आहे. ही घटना मनाला चटका लावणारी असून मन सुन्न झाले आहे. भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादांना श्रद्धांजली अर्पण केली.
ते पुढे म्हणाले, “माझा दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला आहे. ही माझ्यासाठी मोठी वैयक्तिक हानी असून हे नुकसान कधीही भरून न येणारे आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत कठीण आहे,” असे फडणवीस म्हणाले.

Related Articles

Jak rozpocząć przygodę z 1win poland i jakie są dostępne opcje gier

W dzisiejszym artykule przyjrzymy się, jak rozpocząć swoją przygodę z 1win casino w Polsce. Omówimy proces rejestracji, dostępne opcje gier oraz różne bonusy, które...

วิธีการเข้าใช้ ku casino thailand ที่ง่ายและสะดวกที่สุด

ในบทความนี้เราจะสำรวจวิธีการเข้าใช้ ku casino thailand ที่ง่ายและสะดวกที่สุด พร้อมทั้งแบ่งปันประสบการณ์ของผู้เล่นที่ได้ใช้บริการจริง เราจะพูดถึงการเข้าถึง ku casino ผ่าน ku casino login และวิธีการใช้ app ku casino เพื่อเพิ่มความสะดวกในการเล่นเกมต่างๆ ที่ ku casino - kubet นอกจากนี้ยังมีข้อมูลเกี่ยวกับข้อเสนอพิเศษและโปรโมชั่นที่น่าสนใจอีกมากมาย...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!